
Education Union Budget 2025: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १ फेब्रुवारी २०२५ रोजी भारताच्या २०२५-२६ च्या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात भारतीय शैक्षणिक क्षेत्रासाठी आणि विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या घोषणांचा समावेश करण्यात आलेला आहे. या घोषणांमुळे शिक्षण आणि कौशल्य विकासाच्या क्षेत्रात एक नवा प्रगतीचा मार्ग उघडला आहे.