Business Success Story: यूट्यूब ठरला गुरु! व्हिडिओ बघून शिकला सँडविच, आता वर्षाला कमावतो कोट्यवधी

YouTube Helped This Entrepreneur Change His Life: यूट्यूबवरील व्हिडिओ पाहून सॅंडविच बनवण्याचं कौशल्य आत्मसात केलं आणि अवघ्या 30 हजार रुपयांच्या कर्जातून व्यवसायाला सुरुवात केली. आज त्यांच्या सॅंडविच व्यवसायाचा वार्षिक टर्नओव्हर कोट्यवधी रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
Business Success Story

YouTube Became His Teacher! Learned Sandwich Making from Videos, Now Runs a Crore-Rupee Business

eSakal

Updated on

Harihar Sandwich Business Abhishek Sahoo: व्यवसाय पहिल्या प्रयत्नात यश मिळेलच असं नाही. मात्र तुमच्याकडे जिद्द अन् सतत नवीन शिकण्याची इच्छा असेल आणि मेहनत करणार असाल तर मोठं यश मिळवता येतं. मध्यप्रदेशातील भोपाळमधील अभिषेक साहू यांनी ही गोष्ट सिद्ध केली आहे. अवघ्या 30 हजार रुपयांच्या कर्जातून त्यांनी सँडविचचा व्यवसाय सुरू केला आणि आज हाच व्यवसाय महिन्याला तब्बल 25 लाख रुपयांपर्यंत पोहोचला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com