Gold Silver Price Today : हवामानाप्रमाणे रंग बदलत आहेत सोन्याचे दर, पुन्हा मोठा फरक... मुंबई-पुणे सोन्याचे दर काय?

Current Gold and Silver Prices in India: सोन्याच्या किमतीत मोठी वाढ, चांदीचे दरही वधारले; मुंबई-पुण्यातील नवे दर काय आहेत जाणून घ्या...
Today gold and silver rates in Mumbai and Pune
Today gold and silver rates in Mumbai and Pune esakal
Updated on

महाराष्ट्रात आणि संपूर्ण भारतात सोन्याच्या किमतींनी पुन्हा एकदा वेग पकडला आहे. 21 मे 2025 रोजी, सोन्याच्या किमतींमध्ये मोठी वाढ नोंदवली गेली, तर चांदीच्या किमतींनीही उसळी घेतली. मागील दिवशी म्हणजेच 20 मे रोजी किमतीत किंचित घसरण झाल्यानंतर बुधवारी सोन्याच्या दरांनी पुन्हा तेजी दाखवली. यामुळे गुंतवणूकदार आणि खरेदीदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com