Car Insurance : अपघातानंतर खर्चाची टेन्शन नको आहे? मग गाडीचा इन्शुरन्स काढताना फक्त हे एक काम नक्की करा

Car Insurance : Zero Dep Cover हा एक असा इन्शुरन्स अ‍ॅड-ऑन आहे, जो अपघातानंतर गाडीच्या नुकसानीची पूर्ण भरपाई करतो. नवीन, महागड्या आणि शहरांमध्ये चालणाऱ्या गाड्यांसाठी हा कवर खूप फायदेशीर ठरतो.
How to Get Full Claim After an Accident

How to Get Full Claim After an Accident

Sakal 

Updated on

Car Sefty Insurance : तुम्ही जर गाडी वापरात असाल तर तिचा इन्शुरन्स काढणे ही केवळ गरजच नसून तुमच्यावरील कायदेशीर बंधनही आहे. समजा, तुम्ही इन्शुरन्स काढलाही तरी तुम्हाला हे माहिती आहे का की अपघातानंतर इन्शुरन्स क्लेम करताना अनेकदा संपूर्ण रक्कम मिळत नाही? यामागचे मुख्य कारण आहे 'घसारा' (Depreciation). तुमची गाडी जशी जुनी होत जाते, तशी तिच्या पार्ट्सची किंमत कमी होत जाते आणि त्यामुळे तुमच्या क्लेमची रक्कमही घटते. अशावेळी तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरतो 'झिरो डेप कव्हर' (Zero Dep Cover).

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com