
Farmer Credit Guarantee Scheme: केंद्रातील मोदी सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. पीएम किसानसह अनेक योजना सरकार शेतकऱ्यांसाठी राबवत आहेत. देशातील कोट्यवधी शेतकरी पीएम किसान निधी अंतर्गत 19व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. आता केंद्र सरकारने क्रेडिट गॅरंटी स्कीम सुरू केली आहे.