Bajaj Finserv Insta Personal Loan : माहिती करुन घ्या तुमची बजाज फिनसर्व्ह इन्स्टा पर्सनल लोन ऑफर फक्त 2 क्लिक्समध्ये | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bajaj Finserv Insta Personal Loan

Bajaj Finserv Insta Personal Loan : माहिती करुन घ्या तुमची बजाज फिनसर्व्ह इन्स्टा पर्सनल लोन ऑफर फक्त 2 क्लिक्समध्ये

तुमची इन्स्टा पर्सनल लोन ऑफर माहिती करुन घेण्यासाठी या सोप्या पायर्‍यांचे अनुसरण करा आणि त्वरित तुमच्या खात्यात पैसे मिळवा.

आजच्या काळात आपले आर्थिक व्यवस्थापन करणे एक आव्हान असू शकते. तुम्ही मासिक खर्चाचे कितीही नियोजन केले असले तरी अनपेक्षितपणे अतिरिक्त खर्च येऊ शकतात. आणि खर्च भरुन काढण्यासाठी तुम्ही तुमची बचत वापरू शकता किंवा तेही शक्य होत नाही. अशावेळी इन्स्टा पर्सनल लोन उपयोगी ठरते.

नेहमीचे पर्सनल लोन घेताना, त्यामध्ये किती रक्कम मिळण्याची शक्यता आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला बरीच लांबलचक अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी लागते, इन्स्टा पर्सनल लोन मात्र विनाअडथळा व त्रासमुक्त आहेत. तुमची लोन पात्रता समजून घेण्यासाठी तुम्हाला कोणतीही अर्ज प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक नाही.

आणि यामध्ये भर घाला लोनच्या रकमेवर त्वरित प्रक्रिया आणि परफेड करण्यासाठी 60 महिन्यांपर्यंतचा लवचिक कालावधी या स्मार्ट वैशिष्ट्यांची आणि तुमचा खर्च सुलभपणे व्यवस्थापित करण्यासाठी तुमच्याकडे उत्पादन उपलब्ध आहे. या वैशिष्ट्यांमुळे अप्रत्याशित किंवा अनपेक्षित खर्चासाठी इन्स्टा लोन हा एक उत्कृष्ट पर्याय ठरतो.

विद्यमान ग्राहकांना पूर्व-मंजुरी

तुम्ही जर बजाज फिनसर्व्ह ईएमआय नेटवर्कवर खरेदी केली असेल किंवा यापूर्वी लोनसाठी अर्ज केला असेल तर तुमच्याकडे पूर्व-मंजूर ऑफर असल्याचे तुम्हाला दिसून येईल. तुम्हाला फक्त मोबाईल नंबरची आवश्यकता आहे.

बजाज फिनसर्व्ह संकेतस्थळावरील इन्स्टा पर्सनल लोन विभागाला भेट द्या आणी ‘चेक ऑफर’वर क्लिक करून तुमची पूर्व-मंजूर ऑफर पहा. तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर प्रविष्ट करण्यास सांगितले जाईल आणि वन-टाइम पासवर्ड (ओटीपी) वापरुन तुमचे प्रोफाइल ऑथेंटीकेट करा. तुमचे लोन पूर्व-मंजूर असल्याने तुम्हाला कोणतेही कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता नाही.

नवीन ग्राहकांसाठीही ऑफर्स आहेत

इन्स्टा पर्सनल लोनचा लाभ मिळवण्यासाठी तुम्ही विद्यमान ग्राहक असण्याची गरज नाही. बजाज फिनसर्व्हने एक सेवा तयार केली आहे ज्यामध्ये, वैध मोबाईल नंबर असलेले कोणीही इन्स्टा पर्सनल लोनसाठी त्यांना असलेली ऑफर तपासू शकतात. नवीन ग्राहकांना त्यांचे तपशील सत्यापित करण्यासाठी काही कागदपत्रे सादर करण्यास सांगितले जाऊ शकते.

बहुतांश प्रकरणी, 30 मिनिटे ते 4 तासात पैसे तुमच्या बँक खात्यात जमा झालेले दिसतील. तुम्हाला जर ऑफर दिसली नाही तर तुम्ही नेहमीच्या पर्सनल लोनचा पर्याय स्वीकारू शकता.

एकदा तुम्हाला इन्स्टा पर्सनल लोन मिळाले की तुम्ही लोनची परतफेड करण्यासाठी उपलब्ध असलेल्या सोयीच्या कालावधींपैकी एकाची निवड करू शकता.

तुम्ही जर 60 महिन्यांच्या सगळ्यात दीर्घ कालावधीची निवड केली तरी तुम्ही लोनची अंशतः मुदतपूर्व परतफेड करू शकता किंवा मुदतीपूर्वी लोन बंदही करु शकता. ज्यांना त्वरित निधी हवा आहे त्यांच्यासाठी इन्स्टा पर्सनल लोन हा उत्तम पर्याय आहे.

बजाज फिनसर्व्ह संकेतस्थळाला भेट द्या आणि तुमच्यासाठी उपलब्ध असलेली इन्स्टा पर्सनल लोन ऑफर पहा. तुम्ही ऑफरचा लाभ नंतरही कधी घेऊ शकता आणि जेव्हा निधीची गरज आहे तेव्हा तो उपलब्ध असेल अशा निश्चिंत मनाने दैनंदिन कामाला लागू शकता.

टॅग्स :loansbajaj finserv