Bank Law: चेक बाऊन्स झाला तर थेट जेल? एका चुकीमुळे भरावा लागू शकतो दुप्पट दंड; काय सांगतो कायदा?

Cheque Bounce Rules Explained: चेक बाऊन्स झाल्यास संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई होऊ शकते. अशा प्रकरणात किती दंड होऊ शकतो, तुरुंगवासाची तरतूद काय आहे आणि कारवाईची प्रक्रिया कशी असते, जाणून घ्या.
Cheque Bounce Penalty in India

Cheque Bounce Rules: Can You Go to Jail? Know the Penalty Under Section 138

eSakal

Updated on: 

अॅड. अनुजा इंगळे

आजच्या आर्थिक व्यवहारांमध्ये चेक (cheque) म्हणजेच धनादेशाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. मात्र, खात्यात पुरेशी रक्कम नसणे किंवा बँकेने निश्चित केलेली मर्यादा ओलांडणे यांसारख्या कारणांमुळे धनादेश अनादरित झाल्यास, काही कायदेशीर अटींची पूर्तता झाल्यावर परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१ च्या कलम १३८ अंतर्गत कारवाई करता येते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com