Artwork: चीनी उद्योगपतीने 53 कोटी रुपयांचं एक केळ खाऊन केली जगभरात हवा ! क्रिप्टो मधून कसे कमावले पैसे?
Chinese Businessman Justin Sun: चिनी क्रिप्टो उद्योगपती जस्टिन सन यांनी सुमारे 53 कोटी रुपयांना विकत घेतलेलं केळ खाल्ल आहे. एवढेच नाही तर करोडो रुपयांच केळ खाल्ल्यानंतर ते इतर केळ्यांपेक्षा चांगले आणि चविष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले.
Justin Sun Ate Banana: चिनी क्रिप्टो उद्योगपती जस्टिन सन यांनी सुमारे 53 कोटी रुपयांना विकत घेतलेलं केळ खाल्ल आहे. एवढेच नाही तर करोडो रुपयांच केळ खाल्ल्यानंतर ते इतर केळांपेक्षा चांगले आणि चविष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले.