Cibil Score: कर्ज घेणाऱ्यांना मोठा दिलासा! RBIने घेतला मोठा निर्णय; ग्राहकांना काय फायदा होणार?
Real Time Cibil Score: जर तुम्ही होम लोन, पर्सनल लोन किंवा कार लोन घेण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आतापर्यंत लोन फेडल्यानंतर तुमचा सिबिल स्कोअर लगेच अपडेट होत नसे. पण आता ही अडचण दूर होणार आहे.