Petrol-Diesel Rate: कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या; पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, पुढे अजून इंधन स्वस्त होणार?

Crude Oil Prices Decline as Petrol and Diesel Rates Stay Unchanged : आंतरराष्ट्रीय बाजारात डब्ल्यूटीआय व ब्रेंट कच्च्या तेलाच्या दरात घसरण; मॉर्गन स्टॅनलेचा अंदाज कमी, तरी देशांतर्गत पेट्रोल-डिझेलचे दर स्थिरच
Crude Oil Prices Fall: Will Petrol and Diesel Become Cheaper?

Crude Oil Prices Fall: Will Petrol and Diesel Become Cheaper?

esakal

Updated on

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी होत असल्याने ३० जून रोजी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. मात्र देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये आज कोणताही बदल करण्यात आलेला नाही. अमेरिकेच्या डब्ल्यूटीआय (WTI) कच्च्या तेलाचा भाव ०.८३ डॉलरने घसरून प्रति बॅरल ७०.१६ डॉलरवर आला आहे. तर ब्रेंट क्रूडचा भावही १ टक्क्यांहून अधिक घसरून प्रति बॅरल ७२.४० डॉलर झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com