D Mart Ganeshotsav Offers: गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी डीमार्टमध्ये भन्नाट ऑफर्स; या वस्तूंवर मिळतेय मोठी सवलत

D Mart Ganeshotsav Offers and Discounts : गणेशोत्सवासाठी डीमार्टमध्ये गृहपयोगी वस्तू, पूजेचे साहित्य, किराणा, ड्रायफ्रूट आणि कपड्यांवर आकर्षक सवलती.
D Mart Ganeshotsav shopping offers featuring home essentials, puja and decoration items, grocery products, dry fruits and apparel at discounted prices

D Mart Ganeshotsav shopping offers featuring home essentials, puja and decoration items, grocery products, dry fruits and apparel at discounted prices

esakal

Updated on

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घरगुती सजावट, पूजेचे साहित्य, किराणा, ड्रायफ्रूट, कपडे आणि दैनंदिन वापरातील वस्तूंच्या खरेदीला वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर डीमार्टने गणेशोत्सवासाठी विविध वस्तूंवर सवलतीच्या किमती जाहीर केल्या आहेत. ‘गणेशोत्सवाची शॉपिंग आता बजेटमध्ये’ या संकल्पनेत गृहपयोगी वस्तू, गणेश चतुर्थी स्पेशल साहित्य, किराणा आणि कपड्यांचा समावेश करण्यात आला आहे. जाहिरातीनुसार, काही वस्तूंवर ‘पासून पुढे’ दर असून काही वस्तूंवर थेट सवलतीच्या किमती दिल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com