DA Hike: रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! सरकारकडून महागाई भत्त्यात वाढ; 12 लाख कर्मचाऱ्यांना फायदा

Railway DA Hike: भारतीय रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. रेल्वे बोर्डाने महागाई भत्ता आणि DR मध्ये 2 टक्क्यांची वाढ मंजूर केली आहे.
DA Hike Shock! Government Raises Dearness Allowance — 12 Lakh Railway Employees to Benefit

DA Hike Shock! Government Raises Dearness Allowance — 12 Lakh Railway Employees to Benefit

eSakal

Updated on

Railway DA Hike: रेल्वे कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सातव्या वेतन आयोगाअंतर्गत महागाई भत्ता (DA) आणि महागाई सवलत (DR) 58% वरून 60% करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर रेल्वे बोर्डानेही हा निर्णय लागू केला असून नवीन दर 1 जानेवारी 2026 पासून प्रभावी राहतील. त्यामुळे लाखो कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांच्या पगारात तसेच पेन्शनमध्ये वाढ होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com