SIP Investment: डेली एसआयपी की मंथली एसआयपी? तुमच्यासाठी योग्य कोणती?
SIP Investment Tips: म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी) हा एक लोकप्रिय पर्याय आहे. पण, डेली एसआयपी करावी की मंथली एसआयपी? हा प्रश्न अनेक गुंतवणूकदारांना पडतो. चला, यातील फरक, फायदे आणि तोटे समजून घेऊया.