
Types of Mutual Fund in India: म्युच्युअल फंड हा गुंतवणुकीचा सोपा आणि प्रभावी मार्ग आहे. पण डेट, इक्विटी आणि हायब्रिड फंड म्हणजे काय? यात काय फरक आहे? हे बऱ्याच गुंतवणूकदारांना माहित नसतं. प्रत्येक फंडाची खासियत वेगळी आहे. तसेच तुमच्या गरजेनुसार योग्य फंड निवडणही महत्त्वाच आहे.