

December Rules 2026: 8 Major Financial Changes From December 1; SBI Credit Card, LPG, Aadhaar, Pension and More
eSakal
8 major financial changes in India in December 2026: पुढील काही दिवसांत वर्षाचा शेवटचा महिना म्हणजेच डिसेंबर सुरू होणार आहे. या महिन्यात सर्वसामान्य ग्राहक, कर्जदार, गुंतवणूकदार आणि पेन्शनधारकांवर परिणाम करणारे काही महत्त्वाचे आर्थिक बदल होणार आहेत. यामध्ये SBI क्रेडिट कार्ड, LPG सिलेंडर आणि आधारशी संबंधित बदलांचा समावेश आहे. यातील काही बदलांमुळे विशिष्ट व्यवहारांचा खर्च वाढू शकतो. त्यामुळे डिसेंबरमध्ये कोणते बदल लागू होणार आहेत आणि त्याचा तुमच्या पैशांवर काय परिणाम होऊ शकतो, ते जाणून घेऊया.