

Zomato CEO Deepinder Goyal Resigns from Parent Company Eternal After 18 Years
sakal
Has Deepinder Goyal resigned: भारतातील अनेक फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मपैकी आणि सर्वात लोकप्रिय झोमॅटोची मूळ कंपनी ईटरनल लिमिटेडचा सीईओ दीपिंदर गोयलने बुधवारी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचं जाहीर केलं. पण शेअरहोल्डर्सच्या मंजुरीने तो आता कंपनीचा व्हाइस चेअरमन म्हणून काम सांभाळणार आहे.