Ukraine Fuel Supply: अमेरिकेच्या विरोधात भारत ठाम! भारतीय डिझेलवर चालतेय युक्रेनची अर्थव्यवस्था

India’s Diesel Power: रशियाकडून स्वस्तात तेल खरेदी केल्यामुळे अमेरिकेने भारतावर 50% कर लावला असला तरी, त्याच तेलापासून तयार होणाऱ्या भारतीय डिझेलने यूक्रेनच्या अर्थव्यवस्थेला मोठा दिलासा दिला आहे.
Ukraine Fuel Supply
Ukraine Fuel SupplySakal
Updated on: 
Summary
  1. अमेरिकेच्या विरोधात भारत ठाम राहून रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करत आहे.

  2. जुलै 2025 मध्ये भारत हा यूक्रेनला डिझेल पुरवठा करणारा सर्वात मोठा देश ठरला (15.5% हिस्सा).

  3. अमेरिकेच्या 50% टॅरिफनंतरही भारताने डिझेलचा पुरवठा करुन यूक्रेनच्या युद्धकालीन अर्थव्यवस्थेला गती दिली.

India’s Diesel Power: रशियाकडून स्वस्तात तेल खरेदी केल्यामुळे अमेरिकेने भारतावर 50% कर लावला असला तरी, त्याच तेलापासून तयार होणाऱ्या भारतीय डिझेलने यूक्रेनच्या अर्थव्यवस्थेला मोठा दिलासा दिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com