Dhanteras 2026: धनत्रयोदशीला सोनं खरेदी करण्याचा शुभ मुहूर्त कधी? खरेदी करताना 'या' 3 गोष्टी विसरू नका

Dhanteras Gold Buying Muhurat 2026: धनत्रयोदशीला सोनं-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आधी शुभ मुहूर्त आणि खरेदीची योग्य वेळ तसेच खरेदी करताना कोणत्या गोष्टी तपसाव्या जाणून घ्या.
Dhanteras 2026: Gold Buying Muhurat on November 6–7; 3 Important Things to Check Before Buying Jewellery

Dhanteras 2026: Gold Buying Muhurat on November 6–7; 3 Important Things to Check Before Buying Jewellery

eSakal

Updated on: 

What is the gold buying muhurat on Dhanteras 2026: यावर्षी दिवाळीत धनत्रयोदशीचा सण आज म्हणजेच शुक्रवार 6 नोव्हेंबर 2026 रोजी असून दिवाळीच्या पाच दिवसांच्या उत्सवाची सुरुवात याच दिवसापासून होते. त्यामुळे धनत्रयोदशीला सोने, चांदी, दागिने आणि घरासाठी नवीन वस्तू खरेदी करण्याची परंपरा आहे. हिंदू धर्मात हा दिवस धन, समृद्धी आणि सौभाग्याचं प्रतीक मानला जातो.

Loading content, please wait...