Digital Life Certificate: पेन्शनधारकांनो, आता बँकेत जाण्याची गरज नाही! मोबाईलवरूनच जमा करा लाइफ सर्टिफिकेट; पाहा संपूर्ण प्रक्रिया

How to submit digital life certificate online in 2026: पेन्शन सुरू ठेवण्यासाठी दरवर्षी जीवन प्रमाणपत्र जमा करणे आवश्यक असते. मात्र, आता पेन्शनधारकांना स्मार्टफोनवर फेस ऑथेंटिकेशनच्या मदतीने घरबसल्या डिजिटल लाइफ सर्टिफिकेट जमा करता येणार आहे.
Digital Life Certificate 2026: Pensioners Can Submit Life Certificate From Home Using a Smartphone; Check Complete Process

Digital Life Certificate 2026: Pensioners Can Submit Life Certificate From Home Using a Smartphone; Check Complete Process

eSakal

Updated on: 

How to generate Jeevan Pramaan in Home: पेन्शन सुरू ठेवण्यासाठी दरवर्षी पेन्शनधारकांना हयातीचा दाखला म्हणजेच लाइफ सर्टिफिकेट जमा करावे लागते. यासाठी अनेकदा बँकेत किंवा संबंधित सरकारी कार्यालयात जावे लागते. मात्र, आता हे काम घरबसल्या स्मार्टफोनच्या मदतीनेही करता येणार आहे. केंद्र सरकार 1 नोव्हेंबरपासून देशभरात डिजिटल लाइफ सर्टिफिकेट अभियान 5.0 (DLC Campaign 5.0) राबवणार आहे. या मोहिमेद्वारे ज्येष्ठ पेन्शनधारकांना फेस ऑथेंटिकेशनच्या मदतीने डिजिटल जीवन प्रमाणपत्र जमा करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

Loading content, please wait...