Diwali Bank Holiday: दिवाळीच्या आठवड्यात महाराष्ट्रातील बँकाना तब्बल 3 दिवस सुट्टी! कोणत्या दिवशी बँका बंद राहणार? आत्ताच जाणून घ्या

Bank Open Today Check Holiday List: नोव्हेंबर महिन्यात लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडवा, भाऊबीज आणि साप्ताहिक सुट्ट्यांमुळे बँकांच्या कामकाजावर परिणाम होणार आहे. 9 ते 15 नोव्हेंबरदरम्यान कोणत्या दिवशी बँका बंद राहणार आणि कोणत्या दिवशी नियमित सुरू असणार? जाणून घ्या.
Diwali Bank Holiday 2026: Maharashtra Banks to Remain Closed for 3 Days; Check Full Holiday List

Diwali Bank Holiday 2026: Maharashtra Banks to Remain Closed for 3 Days; Check Full Holiday List

eSakal

Updated on: 

Bank holiday list for Diwali 2026: देशभरात दिवाळीचा सण सुरू झाला असून, लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडवा आणि भाऊबीज हे सण येत्या आठवड्यात साजरे केले जाणार आहेत. त्यामुळे बँकांनाही काही दिवस सुट्ट्या असणार आहेत. पुढच्या आठवड्यात तुम्ही बँकेत जाऊन एखादं महत्त्वाचं काम करण्याचा विचार करत असाल, तर आधी बँकांच्या सुट्ट्यांचं वेळापत्रक जाणून घ्या.

Loading content, please wait...