Egg Price: सर्वसामान्यांना मोठा झटका! भाजीपाल्यानंतर अंडे खाणेही झाले महाग; 25 टक्क्यांनी वाढले दर
Egg Price Hike: गेल्या काही दिवसांपासून भाज्यांच्या किमतीत वाढ झाल्याने ऑक्टोबरमध्ये महागाईचा दर 6 टक्क्यांच्या पुढे गेला आहे. मात्र, हिवाळ्यात भाजीपाल्याची आवक वाढल्याने दरात काहीशी घसरण अपेक्षित आहे.
Why Egg Price Hike: गेल्या काही दिवसांपासून भाज्यांच्या किमतीत वाढ झाल्याने ऑक्टोबरमध्ये महागाईचा दर 6 टक्क्यांच्या पुढे गेला आहे. मात्र, हिवाळ्यात भाजीपाल्याची आवक वाढल्याने दरात काहीशी घसरण अपेक्षित आहे.