

Eid-e-Milad 2026: Are Banks Closed on August 26? Check Maharashtra and State-Wise Details
eSakal
Is today bank holiday: बुधवार, 26 ऑगस्ट रोजी देशभरात ईद-ए-मिलाद-उन-नबी सण असल्यामुळे बँक ग्राहकांमध्ये सध्या संभ्रमाचे वातावरण आहे. कारण या दिवशी बँका सुरू राहणार की बंद असणार असा प्रश्न अनेक ग्राहकांना पडला आहे. RBI ने याबाबत आधीच आपल्या कॅलेंडरमध्ये याबाबत माहिती दिलेली आहे.