

8th Pay Commission: ₹45,000 Minimum Pension Demand and Major DA Changes
esakal
आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला नऊ महिने पूर्ण झाले असून, आता आयोगाकडे अहवाल तयार करण्यासाठी आणखी नऊ महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. या मुदतीत आयोगाला आपला अहवाल तयार करून केंद्र सरकारकडे सादर करायचा आहे. त्याआधी भारत पेन्शनर्स समाजाने आयोगासमोर निवृत्तीवेतनधारक आणि सरकारी कर्मचाऱ्यांशी संबंधित विविध महत्त्वपूर्ण मागण्या मांडल्या आहेत.