

Elon musk total income
esakal
जगातील सर्वात श्रीमंत माणूस इलॉन मस्क! त्याची संपत्ती कधी 500 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त होती. तरीही तो म्हणतो, "मी साधे जीवन जगतो!" खर तर, मस्कने आपली सर्व आलिशान घरे विकून टाकली आणि आता टेक्सासमध्ये फक्त 50,000 डॉलर्सच्या छोट्या प्रीफॅब घरात राहतो. हे घर स्टारबेसजवळ आहे, जिथे स्पेसएक्सचे रॉकेट उडतात. त्याची आधीची लाइफ पार्टनर ग्रिम्स म्हणते, तो अब्जाधीशासारखा नाही, कधीकधी तो दारिद्र्यरेषेखाली जगतो..पण हे साधेपण खरे की फक्त दिखावा? चला पाहूया मस्कच्या पैशांचा खरा खेळ..