EPF Insurance: PF खातेदारांना मिळतो तब्बल 7 लाखांचा मोफत विमा; अनेकांना याची माहितीच नाही; जाणून घ्या पात्रता आणि नियम

EPF Insurance: EPFO च्या EDLI योजनेअंतर्गत PF खातेदारांना कोणताही अतिरिक्त प्रीमियम न भरता जीवन विमा संरक्षण मिळते. कर्मचाऱ्याच्या दुर्दैवी मृत्यूनंतर कुटुंबीयांना ₹2.5 लाख ते ₹7 लाखांपर्यंतची आर्थिक मदत मिळू शकते.
EPF Insurance

PF Account Holders Can Get Free Insurance Up to ₹7 Lakh—Most Employees Don't Know This!

eSakal

Updated on

No Cost Insurance for Employees: देशातील बहुतेक पगारदार कर्मचारी जीवन विमा घेण्यासाठी स्वतंत्र प्रीमियम भरत असतात. मात्र यातील अनेक लोकांना हे माहीत नाही की त्यांना त्यांच्या नोकरीसोबतच एका योजनेतून मोठ्या फंडचे जीवन विमा संरक्षण मिळत असते. ती योजना म्हणजे इम्प्लॉयी डिपॉझिट लिंक्ड इन्श्युरन्स (EDLI). याचे खसस वैशिष्ट म्हणजे यातही कर्मचाऱ्याला एकही रुपया खर्च करावा लागत नाही. तर यासाठी सर्व खर्च का कंपनीकडून असतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com