EPFO Interest Update : होळीला कोट्यवधी भारतीयांना मिळणार खुशखबर ! PF वर मिळणार तब्बल 'इतके' व्याज, CBT बैठकीत मोठा निर्णय ?

EPF Interest Rate : गेल्या आर्थिक वर्षातही EPF व्याजदर ८.२५% होता, त्यामुळे सलग तिसऱ्या वर्षी स्थिर दर राहू शकतो. अंतिम मंजुरीसाठी अर्थ मंत्रालयाची मान्यता आवश्यक असून व्याज रक्कम सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये खात्यात जमा होते.
EPFO Central Board meeting ahead of Holi to decide EPF interest rate for 31 crore members, likely to retain 8.25% interest.

EPFO Central Board meeting ahead of Holi to decide EPF interest rate for 31 crore members, likely to retain 8.25% interest.

esakal

Updated on

होळीच्या सणा दिवशी ईपीएफच्या (Employees' Provident Fund Organisation) च्या सदस्यांसाठी आनंदाची बातमी येऊ शकते. ईपीएफओच्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज (CBT) कडून यावर्षी EPF व्याजदर ८.२ ते ८.२५ टक्क्यांच्या दरम्यान शिफारस करण्याची शक्यता आहे. अनेक विश्वसनीय रिपोर्ट्सनुसार, ८.२५ टक्के दर कायम ठेवण्याची बहुतेक अपेक्षा आहे, ज्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणेच सदस्यांना स्थिर व्याज मिळेल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com