PF News: EPF धारकांसाठी 9 मोठे बदल! PF व्याज ते 5 लाखांपर्यंत ऑटो क्लेम नेमकं काय-काय बदललं? मंत्र्यांचे स्पष्टीकरण

EPFO Unveils 9 Major PF Updates: EPFO ने PF खातेदारांसाठी अनेक महत्त्वाच्या सुधारणा जाहीर केल्या असून क्लेम सेटलमेंट, विथड्रॉल आणि खाते ट्रान्सफर प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आली आहे. याबाबत केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी माहिती दिली.
EPFO Announces 9 Big Changes

PF Rules Changed: EPF Members Can Now Get Faster Claims, Easier Withdrawals & More

eSakal

Updated on

PF Rule Changes: केंद्र सरकारने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच EPFO च्या सदस्यांसाठी मोठे दिलासा देणारे महत्त्वाचे निर्णय जाहीर केले आहेत. यात केंद्रीय कामगार व रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांनी PF दावे लवकर निकाली काढणे, नोकरी बदलल्यानंतर PF खाते आपोआप हस्तांतरित करणे, अॅडव्हान्स क्लेमची मर्यादा वाढवणे आणि PFशी संबंधित सेवा अधिक सुलभ करणे अशा अनेक सुधारणा जाहीर केल्या आहेत.

या बदलांमुळे EPF आणि EPS सदस्यांना त्यांच्या निधीचे व्यवस्थापन अधिक सोपे आणि वेगवान पद्धतीने करता येणार आहे.यातेल मुख्य 9 बदल पुढीलप्रमाणे आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com