EPFO PF Account: नोकरी बदलली? जुन्या PF खात्यातील पैशांची चिंता करू नका; ‘फॉर्म 13’ करेल सगळी मदत

PF Account Changes: नोकरी बदलल्यानंतर जुन्या पीएफ खात्याचे काय करावे हा अनेक कर्मचाऱ्यांसमोरचा मोठा प्रश्न असतो. जर तुम्ही EPFO चा फॉर्म 13 भरला नाही, तर तुमची पेन्शन आणि पीएफची रक्कम अडकून राहू शकते.
Changed Your Job? Don’t Worry About Old PF Money – EPFO Form 13 Will Help

Changed Your Job? Don’t Worry About Old PF Money – EPFO Form 13 Will Help

eSakal

Updated on

Provident Fund Account Form 13: आजच्या काळात चांगल्या नोकरीच्या शोधात अनेक कर्मचारी एक कंपनी सोडून दुसऱ्या कंपनीत नोकरीसाठी जातात. मात्र नवीन नोकरीच्या उत्साहात बरेच जण आपल्या जुन्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) खात्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे अनेकदा जुन्या पीएफ खात्यातील रक्कम तसेच राहते. अशा परिस्थितीत ‘फॉर्म 13’ हा अत्यंत महत्त्वाचा ठरतो. हा फॉर्म भरला नाही तर अनेक वर्षांची बचत आणि निवृत्तीनंतर मिळणारी तुमची पेन्शनही अडचणीत येऊ शकते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com