EPFO New Rules 2025: EPFOने केले 5 मोठे बदल; तुमच्या बचतीवर होणार थेट परिणाम
EPFO New Rules 2025: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) 2025मध्ये आपल्या सदस्यांसाठी अनेक मोठे बदल केले आहेत. या बदलांचा उद्देश प्रक्रिया सोपी करणे, डिजिटल आणि पारदर्शक बनवणे हा आहे.
EPFO New Rules 2025: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) 2025मध्ये आपल्या सदस्यांसाठी अनेक मोठे बदल केले आहेत. या बदलांचा उद्देश प्रक्रिया सोपी करणे, डिजिटल आणि पारदर्शक बनवणे हा आहे. कोणते बदल केले आहेत ते जाणून घेऊया.