

EPFO Withdrawal Rules Changed: PF Money to Be Credited Directly via UPI
eSakal
EPFO PF withdrawal with UPI : देशातील नोकरदार वर्गासाठी मोठी बातमी आली आहे. जर तुम्हीही त्या करोडो नोकरी करणाऱ्या लोकांपैकी एक असाल, ज्यांचा पीएफ कापला जातो, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्तवाची आहे. कारण, EPFO ने पीएफ काढण्याच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. याचा थेट परिणाम करोडो पीएफधारकांवर होणार आहे.