FSSAI Action : एव्हरेस्ट जिरे पावडरची ‘ही’ बॅच वापरू नका; कीटकनाशकांचे अवशेष मर्यादेपेक्षा जास्त आढळले, FSSAI ने दिले रिकॉलचे आदेश

Pesticide Residues : गोव्यातील रिव्हरसाइड रिसॉर्ट्स अँड हॉलिडे होम्स येथून या जिरे पूडचा अधिकृत नमुना घेऊन प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली. प्राथमिक तपासणीत अझोक्सिस्ट्रोबिन आणि थियामेथोक्सम या कीटकनाशकांचे अवशेष निर्धारित MRLपेक्षा जास्त आढळले.
Everest Cumin Powder

FSSAI Orders Recall of Everest Cumin Powder Batch

esakal

Updated on: 

FSSAI Action on Everest Cumin Powder: फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया’ (FSSAI)ने एव्हरेस्ट फूड प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडच्या जिरे पूडच्या एका विशिष्ट बॅचविरोधात कारवाई केली आहे. प्रयोगशाळेतील तपासणीत या बॅचमध्ये आढळलेले काही कीटकनाशकांचे अवशेष निर्धारित कमाल अवशेष मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे संबंधित उत्पादनाची बॅच ‘असुरक्षित’ घोषित करून ती बाजारातून तातडीने परत मागवण्याचे आदेश FSSAIने दिले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com