
Fake Aadhaar Cards via ChatGPT: ओपनएआयने गेल्या आठवड्यात चॅटजीपीटीचे नवीन फीचर्स लॉन्च केले आहे. यामधील स्टुडिओ घिबली स्टाईलमधील फोटो तयार करणे हे महत्त्वाचे फीचर्स होते. या घिबली स्टाईलमधील फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. परंतु चॅटजीपीटीचे नवीन फीचर्स वापरत असताना नवीन धोकेही वाढत आहेत.