
खोट्या सॅलरी स्लीप दाखवून पगार वाढवून घेत एकाने फसवणूक केली. सॅलरी स्लीप खोटी दाखवलीच पण जेव्हा प्रत्यक्ष काम सुरू केलं तेव्हा त्याला काहीच येत नसल्याचं समजलं. त्याची कामं इतरांना देण्याची वेळ आल्यानं शेवटी बॉसने डोक्यालाच हात लावला. भारतीय व्यावसायिक अर्शिया कौरने तिचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केलाय.