

New FD Rules From October 1! What Will Change for Your Fixed Deposit?
eSakal
New FD rules from October 1 2026: महिन्याच्या सुरुवातीला बँकिंग आणि आर्थिक व्यवहारांशी संबंधित काही नियमांमध्ये बदल होत असतात. त्यातच ऑक्टोबर महिन्यात UPI वरील MDR आणि SBI च्या ATM मधून कॅश काढण्याच्या नियमांमध्ये बदल झाल्यानंतर आता मुदत ठेव म्हणजेच फिक्स्ड डिपॉझिटशी (FD) संबंधित काही नवीन नियम लागू होणार आहेत.