
Oyo Hotels Online Booking Scam: आधार कार्डद्वारे बुकिंग असो किंवा काही शहरांमध्ये जोडप्यांच्या प्रवेशावर बंदी असो, ओयो सध्या त्यांच्या नवीन धोरणांमुळे चर्चेत आहे. आता ओयोवर बनावट बुकिंगच्या नावाखाली पैसे कमावल्याचा आरोप आहे. त्याचे मालक रितेश अग्रवाल यांच्याविरुद्ध 22 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.