

Gold Jewellery Insurance
Esakal
Gold Insurance: सोन्याच्या भावात सातत्याने वाढ होत आहे. मात्र सोन्याच्या भाव वाढीसोबतच चोरी, साखळी चोरी आणि घरफोडीच्या घटनाही सामान्य होत आहेत. परिणामी, लोकांना त्यांच्या सोन्याच्या दागिन्यांबद्दल अधिकाधिक चिंता निर्माण झाली आहे. फार कमी लोकांना माहिती आहे की जेव्हा ते सोन्याचे दागिने खरेदी करतात तेव्हा त्यांना मोफत सोन्याचा विमा देखील मिळतो, या विम्यामुळे चोरी किंवा हरवल्यास पूर्ण परतावा मिळतो. चला तर मग सोन्याचे दागिने खरेदी केल्यावर तुम्ही एक वर्षाचा विमा कसा मिळवू शकता हे जाणून घेऊया.