
dmart news
esakal
डिमार्टसोबत स्पर्धा करण्यासाठी आता अनेक ब्रँड मार्केटमध्ये आले आहेत. पण डिमार्ट अजूनही विकसित होत आहे. आपले सर्व सेक्शन डिमार्ट सातत्याने वाढवत आहे. एका ट्विटर थ्रेडमध्ये झुडिओ डिमार्टच्या व्यवसायाला हानी पोहोचवत आहे याबाबत काही मुद्दे मांडले गेले आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का की डिमार्ट सर्वाधिक पैसा कोणत्या सेक्शनमधून कमावतो?