German Silver : चांदीला स्वस्त पर्याय म्हणून जर्मन कारागिरांनी तयार केला सेम टू सेम धातू, पण तुम्ही फसू नका; फरक कसा ओळखाल? जाणून घ्या

German Silver Jewellery : जर्मन सिल्वर दिसायला चांदीसारखी असली तरी त्यात खरी चांदी नसते.ही तांबे, जस्त आणि निकेलपासून बनलेला स्वस्त मिश्रधातू आहे. खऱ्या चांदीत ९२.५% शुद्ध चांदी असून ती महाग आणि मौल्यवान असते.
German Silver jewellery and utensils that resemble real silver but are made from copper, zinc, and nickel alloy.

German Silver jewellery and utensils that resemble real silver but are made from copper, zinc, and nickel alloy.

esakal

Updated on

भारतात चांदी नेहमीच शुभ, पवित्र आणि मौल्यवान मानली जाते. पांरपारिक विधी, लग्न, दागिने, भांडी आणि सजावटीमध्ये चांदीचे विशेष महत्त्व आहे. पण सध्या चांदीची किंमत इतकी वाढली आहे की प्रत्येकासाठी ती परवडणे कठीण झाले आहे. परिणामी, लोक चांदीसारख्या स्वस्त धातूंकडे वळत आहेत. असाच एक धातू जर्मन सिल्वर आहे, जो आजकाल खूप लोकप्रिय होत आहे. तो अगदी चांदीसारखा दिसतो, परंतु प्रत्यक्षात, दोन्ही भिन्न आहेत. तर जर्मन सिल्वर म्हणजे काय, ती का ट्रेंडिंगमध्ये आहे आणि खऱ्या आणि बनावट चांदीमध्ये फरक कसा करायचा ते जाणून घेऊया.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com