Income Tax: 24 तासांत मिळतोय ITR रिफंड, आजच फाईल करा... उद्या बँक खात्यात पैसे जमा, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
ITR Filing FY 2024-25: आर्थिक वर्ष 2024-25 साठी आयकर रिटर्न भरण्याची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे. आयकर विभागाने ITR-2 आणि ITR-3 हे फॉर्म वेबसाइटवर अॅक्टिव्ह केल्यामुळे अनेकांनी आता रिटर्न भरायला सुरुवात केली आहे.