Data Breach : Gmail हॅक झालं ! डेटा लीकच्या दाव्यावर Google कडून स्पष्टीकरण
Google Data Breach : लाखो ईमेल पासवर्ड लीक झाल्याचा दावा जुन्या चोरीच्या डेटावर आधारित google च स्पष्टीकरण, सुरक्षिततेसाठी वापरकर्त्यांनी 2-Step Verification करण्याच्या सूचना
Google Updates : Google ने लाखो ईमेल पासवर्ड लीक झाल्याच्या बातम्यांनंतर Gmail डेटा लीकचा दावा फेटाळला आहे. कंपनीने स्पष्ट केले की, या आरोपांचा आधार नवीन सायबरहल्ल्यावर नसून इंटरनेटवर फिरणाऱ्या जुन्या चोरीच्या डेटावर आहे.