Gold Rate Today : राज्यात महापालिका निकालाच्या दिवशी सोनं झालं स्वस्त! चांदीही घसरली; खरेदी करण्याआधी पाहा आजचे भाव
Gold and Silver Rate : मकर संक्रांती नंतर आज सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे भाव घसरले आहेत, तर आपल्या सर्वकालीन उच्चांकावरून चांदी आज पहिल्यांदा घसरली आहे.
Maharashtra Gold Rate Today: देशभरात संक्रांत संपल्यानंतर सर्वसामान्यांसाठी सोनं-चांदीचे भाव स्वस्त झाले आहे. काल आणि आज सलग दोन दिवस सोन्याच्या भावात झालेली घसरण सर्वसामान्यांना काही प्रमाणात दिलासा देणारी आहे.