Gold Investment: 22K, 24K नाही तर Gen Z मध्ये 9 कॅरेट सोन्याची चर्चा! नेमकं किती शुद्ध आणि किती स्वस्त?

9K Gold Jewellery Explained: सोन्याच्या वाढत्या किमतींमुळे Gen Z मध्ये 9 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांची चर्चा वाढत आहे. 9K सोन्यात किती शुद्ध सोनं असतं, ते 22 आणि 24 कॅरेटपेक्षा किती स्वस्त पडू शकतं आणि खरेदीपूर्वी काय तपासावं, जाणून घ्या.
9 Carat Gold Jewellery

9 Carat Gold Jewellery Trend: Why Gen Z Is Choosing 9K Gold Over 22K and 24K

eSakal

Updated on: 

Why 9k gold jewellery is gaining attention among Gen Z in India: सध्या सोन्याच्या भावात मोठे चढ-उतार दिसून येत आहेत. त्यामुळे सोन्याचे दागिने खरेदी करणं अनेकांच्या बजेटबाहेर जात आहे. अशा परिस्थितीत दागिने खरेदी करण्यासाठी कमी किमतीचा पर्याय म्हणून 9 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांची चर्चा वाढत आहे. Gen Z मधील ग्राहक आता केवळ 22 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांपुरते मर्यादित न राहता, कमी बजेटमध्ये आवडीनुसार दागिने खरेदी करण्यासाठी 9 कॅरेट सोन्याचा पर्याय निवडत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com