Gold Jewellery Price: लग्नासाठी सोनं आत्ताच खरेदी करावं की आणखी स्वस्त होण्याची वाट पाहावी? सोन्याचा भाव 1 लाखांपर्यंत येणार?

Buy Gold Now or Wait check prediction: ऑक्टोबर महिन्यात सोन्याच्या दरात सुमारे 7 हजार रुपयांची घसरण होऊन भाव 1.42 लाख रुपयांवर आला आहे. लग्नासाठी सोनं खरेदीसाठी कोणता भाव योग्य राहील?
Best Gold Jewellery Purchase Decision

Gold Jewellery Price: Should You Buy Gold Now for a Wedding or Wait for a Bigger Drop?

eSakal

Updated on: 

देशभरात आता लग्नसराईचा हंगाम जवळ येत असताना सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. गेल्या काही महिन्यांत सोन्याचे भाव वाढले असताना आता ऑक्टोबर महिन्यात मोठी घसरण झाली आहे.ऑक्टोबर महिन्यात सोनं तब्बल 7 हजारांनी स्वस्त झालं असून सोन्याचा भाव 1.42 लाख रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत खाली आला आहे.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com