
Gold Price Prediction Axis Securities
Sakal
Gold Price Prediction: सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. Axis Securities ने आपल्या ‘Dhanteras 2025 Gold Report’ मध्ये भाकीत केलं आहे की, पुढील दिवाळीपर्यंत सोन्याचे भाव ₹1.45 लाख ते ₹1.50 लाख प्रति 10 ग्रॅम या पातळीपर्यंत पोहचू शकतात. म्हणजेच, सध्याच्या भावांपेक्षा सुमारे 30 टक्क्यांची अतिरिक्त वाढ होण्याची शक्यता आहे.