
Gold Rate Fall: गेल्या काही दिवसांत सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली होती आणि इस्रायल-इराण संघर्ष वाढत असताना, सोन्याच्या भावाने नवीन विक्रम केला होता. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,01,078 रुपयांच्या नवीन विक्रमी पातळीवर पोहोचला होता, परंतु आता अचानक भाव घसरू लागला आणि काही वेळातच सोने 1,400 रुपयांपेक्षा जास्त स्वस्त झाली.