Gold Rate: सोनं 30 हजारांनी स्वस्त! चांदीही 1.6 लाखांनी घसरली; आता भाव वाढणार की अजून पडणार?

Silver Price Today: जागतिक बाजारातील घडामोडींचा मोठा परिणाम सोनं-चांदीवर होताना दिसत आहे. भाववाढ होत असतानाही एका महिन्याचा विचार करता सोनं आणि चांदी दोन्ही स्वस्त झाले आहे.
Gold Drops ₹30,000! Silver Crashes ₹1.6 Lakh – Is This the Best Time to Buy?

Gold Drops ₹30,000! Silver Crashes ₹1.6 Lakh – Is This the Best Time to Buy?

eSakal

Updated on

Gold Price Today: 29 जानेवारीनंतर सोनं-चांदीच्या भावातील चढ-उतार आजही कायम आहे. पश्चिम आशियात सुरू असलेले युद्ध आणि डॉलरचा प्रभाव यामुळे सोन्याच्या बाजारात अस्थिरता दिसून येत आहे. आज भारतीय सोनं बाजारात सोन्याचे भाव स्थिर असल्याचे दिसून आले. चला जाणून घेऊयात कमोडिटी बाजार आणि सराफा बाजारातील सध्याचे भाव...

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com