Gold Price Today: होळीपूर्वी सोन्याच्या भावाने केला नवा विक्रम; मार्चमध्ये सोने किती रुपयांनी महागले?

Gold Price Hits New Peak: होळीपूर्वी सोन्याच्या भावाने पुन्हा एकदा विक्रमी पातळी गाठली आहे. तसेच तो 87 हजार रुपयांच्या पातळीवर गेला आहे. विशेष म्हणजे चालू वर्षात सोन्याच्या किमतीत 12 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
Gold Price Hits New Peak
Gold Price Hits New PeakSakal
Updated on

Gold Price Hits New Peak: होळीपूर्वी सोन्याच्या भावाने पुन्हा एकदा विक्रमी पातळी गाठली आहे. तसेच तो 87 हजार रुपयांच्या पातळीवर गेला आहे. विशेष म्हणजे चालू वर्षात सोन्याच्या किमतीत 12 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

गेल्या दोन दिवसांत सोन्याच्या भावात सुमारे 1500 रुपयांची वाढ झाली आहे. मार्चबद्दल बोलायचे झाले तर सोन्याच्या किमतीत 2,600 रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. याचाच अर्थ चालू वर्षात सलग तिसऱ्या महिन्यात सोन्याच्या भावात वाढ होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com