Gold Price Record High: सोन्याच्या भावाने पुन्हा गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव

Gold Price Hits Fresh Record High: जागतिक स्तरावरील व्यापार तणाव, डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण आणि सेफ हेवन डिमांड ही या वाढीची प्रमुख कारणं मानली जात आहेत. सध्या सोन्याचा भाव ₹1,05,140 आहे.
Gold Price Hits New Peak
Gold Price Hits New PeakSakal
Updated on
Summary
  • सोन्याचा भाव सलग सातव्या दिवशी वाढून ₹1,06,200 प्रति 10 ग्रॅम वर पोहोचला.

  • जागतिक व्यापार तणाव आणि रुपयातील घसरणीमुळे सेफ हेवन डिमांड वाढली आहे.

  • चेन्नईत सर्वाधिक दर आहे, तर चांदीचा भावही ₹1,24,430 प्रति किलो आहे.

Gold Price Hits Fresh Record High: सोन्याने सलग सातव्या दिवशी वाढ घेत नवा विक्रम केला आहे. 10 ग्रॅम सोन्याचा भाव तब्बल ₹1,06,200 पर्यंत पोहोचला आहे. जागतिक स्तरावरील व्यापार तणाव, डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण आणि सेफ हेवन डिमांड ही या वाढीची प्रमुख कारणं मानली जात आहेत. सध्या सोन्याचा भाव ₹1,05,140 आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com