

Gold Rates Fall for Fourth Straight Day; Check 24K and 22K Prices in Your City
eSakal
Check 24K, 22K, 18K Latest Prices in Your City: पितृपक्ष सुरू होताच सोन्याच्या भावात सलग चौथ्या दिवशी मोठी घसरण झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या सोन्याच्या तेजीला सध्या ब्रेक लागला असून, जुलै आणि ऑगस्टमध्ये सोन्याच्या दरात जवळपास 11 टक्क्यांची वाढ झाली होती. मात्र, सप्टेंबरमध्ये आतापर्यंत सोन्याच्या दरात सुमारे 7 टक्क्यांची घसरण झाली आहे.