

Gold prices rise across major Indian cities as market trends indicate strong demand and positive long-term outlook.
esakal
Gold Price in India : सोन्याच्या भावात दररोज बदल होत आहेत. आज सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे भाव वाढले आहेत वाढल्या आहेत.आज राजधानी दिल्लीत २४ कॅरेट सोने प्रति दहा ग्रॅम १० रुपयांनी महागले आहे आणि २२ कॅरेट सोने देखील १० रुपयांनी महागले आहे. दोन दिवसांत २४ कॅरेट सोन्याचे भाव प्रति दहा ग्रॅम १९८० रुपयांनी वाढले आहेत आणि २२ कॅरेट सोन्याच्या भाव १८१० रुपयांनी वाढला आहेत. देशातील प्रमुख शहरांतील सोन्याचे भाव पुढील प्रमाणे आहेत.